डिसेंबर १२ २००९

महाबळेश्वर, पांचगणी ला जायचे आहे. थोडी माहिती हवी आहे....

पुण्याहून महाबळेश्वरला कुटुंबासमवेत (सोबत पाच वर्षाचा लहान मुलगा) जायचे असल्यास मध्यमवर्गीय बजेटमध्ये परवडणारा प्रवास, तसेच तेथे चार पाच दिवस जाऊन राहायचे असल्यास परवडणारे हॉटेल वगैरे वाबत माहिती हवी आहे.

एस. टी. महामंडळाची बस कोठून मिळेल?

तसेच, चार दिवसात बघून होतं का? काय काय महत्त्वाचे बघण्यासारखे आहे?

प्रवासप्रिय मनोगतींकडून माहिती हवी आहे.

वर्षातल्या कोणत्या महिन्यात जाणे सर्वात योग्य असते?

आणखी इतर काही आवश्यक माहिती?

Post to Feed

महाबळेश्वर माहिती
सध्या
महाबळेश्वरच्या वाटेवरचें एक अप्रसिद्ध ठिकाणः

Typing help hide