जानेवारी
२
२०१०
जिन्नस
- ज्वारीच्या दोन शिळ्या भाकऱ्या
- वाडगाभर दही (फार आंबट नको)
- फोडणीचे साहित्य : तेल, मोहरी, हळद, हिरव्या/ लाल मिरच्या, जिरे
- हिरव्या मिरचीचा ठेचा, मीठ, साखर चवीनुसार
मार्गदर्शन

फोडणी करून ती गार झाल्यावर ह्या काल्यावर घालावी. पुन्हा एकजीव करावे, कालवावे.
नाश्ता, जेवण यासाठी हा एक उत्तम, चविष्ट व पोट भरणारा पर्याय आहे.
टीपा
काहीजण फोडणीत लसूणही घालतात. मात्र तसे केल्यास साखर घालू नये. तळणीच्या मिरच्याही तळून कुस्करून त्यात घालून खाल्ल्या जातात.
माहितीचा स्रोत
आई
यंदाच्या मनोगत दिवाळी अंकासाठी आपले उत्तमोत्तम लेखन पाठवणार आहात ना?- प्रतिसाद लिहिण्यासाठी येण्याची नोंद किंवा नावनोंदणी करावी.
वाव्वा!
प्रे. चित्त (रवि., ०३/०१/२०१० - ०७:२७).
चित्र
प्रे. मृदुला (रवि., ०३/०१/२०१० - १०:०३).
तोंडाला पाणी सुटले!
प्रे. सौरभ२००० (शनि., ०९/०१/२०१० - १२:४१).
