रंगांचा शोध व उपयोग?

नमस्कार,

मला रंगांबद्दल माहिती हवी आहे. उगम, उपयोग, इतिहास आणि सर्व काही संबंधित माहिती. कृपया मदत करावी आशी नम्र विनंती. माहिती मराठीतूनच हवी आहे. प्रतिसाद चांगला मिळेल अशी आशा आहे.