६ पेटी पोट !! (६ पैक ऐब्स)

नमस्कार...

६ पैक अब्स.. आणि सध्या चे वारे पाहता.. मी देखिल ह्या मोहाच्या बळी पडलेलो आहे... व्यायाम तर चालू केलाय... अन जालावरील शोधातून मिळालेले अन्न-पर्यायांचा अर्थ/माग काढण्याचा प्रयत्न चालू आहे... परंतू खुपच टेकनिकल आहेत त्या बाबी... हाय-प्रोटिन्स... लो कार्ब्स वगैरे...क्रुपया कोणी जाणकार डाएट साठी मदत करेल काय ? (घरच्या घरी किंवा बाहेर.. सहज उपलभ्ध होणारे अन्न-पदार्थ कळवू शकल्यास.... क्रुपाभिलाशी राहेन :!