फेब्रुवारी
५
२०१०
जपानमध्ये वास्तव्य असताना तेथील साकुराने (चेरीची फुले) मनावर एक मोहिनी घातली होती, भारतात परताना चेरीचे झाड नेता येईल का? आणि तो भारतात फुलेल का? या प्रश्नांनी मनात गर्दी केली होती. वसंत ऋतूमध्ये फुलणारा साकुरा बघून मन अक्षरशः वेडे व्हायचे. जपानमध्ये एप्रिल आणि मे महिन्यात गुलाबी रंगाची उधळण असते.भारतात जर साकुरा जगला, वाचला आणि फुलला तर काय धमाल येईल..! पण ते शक्य आहे का?

नागोयामधील काही सुंदर चित्र आपल्यासाठी...
चित्र क्र.१

चित्र क्र. २
- प्रतिसाद लिहिण्यासाठी येण्याची नोंद किंवा नावनोंदणी करावी.
महाबळेश्वर
प्रे. शुद्ध मराठी (शुक्र., ०५/०२/२०१० - १७:३३).
सांग सांग भोलानाथ चेरी भारतात फुलेल काय?
प्रे. चित्त (शनि., ०६/०२/२०१० - ०५:३८).
अरेच्चा हो की...
प्रे. भोलानाथ (रवि., ०७/०२/२०१० - ०६:२४).
हा घ्या दुवा
प्रे. अरुन्धती कुलकर्णी (शनि., ०६/०२/२०१० - १३:५२).
कोणती चेरी?
प्रे. अद्वैतुल्लाखान (शनि., ०६/०२/२०१० - १८:२५).
प्रुनस सेऱ्यूलाटा.
प्रे. शुद्ध मराठी (शनि., ०६/०२/२०१० - १८:४८).
प्रजाती नाही जाती!
प्रे. शुद्ध मराठी (रवि., ०७/०२/२०१० - १६:५३).
प्रगत देशांमधील वृक्षसंवर्धनाचे तंत्र...
प्रे. भोलानाथ (रवि., ०७/०२/२०१० - ०६:३६).