फेब्रुवारी
६
२०१०
मनात माझ्या येते काही
का बैचेनि समजत नाही (१)
याद तुझी मज सतावत राही
सुख-दुखानी लोचन वाही(२)
जाताना मग हळवे होणे
उगाच नयन भरुन पाहणे(३)
पाऊले हि पुसून गेली
मनास माझ्या पुसून गेली(४)
आलीस जीवनि, का बरे सांग
कसे फेडु प्रेमाचे पांग..(५)
--सुर्यकांत मा.
- प्रतिसाद लिहिण्यासाठी येण्याची नोंद किंवा नावनोंदणी करावी.
मस्त.
प्रे. गंगाधर मुटे (बुध., १०/०२/२०१० - १३:१९).
मुटेसाहेब
प्रे. सुर्यान्श (शुक्र., १२/०२/२०१० - ०७:१६).