फेब्रुवारी १२ २०१०

शिव तांडव स्तोत्र - मा. श्री. रामदास कामत

नमस्कार,

आज महाशिवरात्र.

श्रावणी सोमवारी किंवा महाशिवरात्रीला आठवण होते ती   संस्कृत शिवतांडव  स्तोत्राची.

रेडियोवर - पुणे आकाशवाणी केंद्रावर सकाळी सव्वा सहाच्या सुमारास, प्रख्यात गायक - मा. श्री. रामदास कामत यांनी गायलेले
' शिव तांडव स्तोत्र ' ऐकायला मिळायचे.
इतर अनेक गायकांनी गायलेल्या आणि अन्य चालींतल्या शिवतांडव स्तोत्रांपेक्षा हे अत्यंत उजवे आहे.

खूप शोध घेऊन सुद्धा मला ते मिळू शकलेले नाही.

पुणे आकाशवाणीकडे ह्याची ध्वनिमुद्रिका नक्की असणार. परंतु  त्यांना कसे विचारावे ? शिवाय मी युरोपात राहतो.

कुणाकडे असल्याच जरूर  कळवावे किंवा कुठेतरी  'अपलोड' करावे.

कोटी  कोटी  धन्यवाद !

आपला,
अनुबंध
Post to Feed

बघितले पाहिजे..
मिळाले...
मलाही पाठवा
धन्यवाद चैतन्य
धन्यवाद
मला ही पाठवाल का?
मा?
नवीन
मलादेखिल पाठवाल का?
मलाही पाठवा

Typing help hide