सुवर्ण महोत्सवी संयुक्त महाराष्ट्राला चित्रकारांचा मानाचा मुजरा

१ मे महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने ठाणे आणि मुंबई चे काही चित्रकार " महाराष्ट्राची चित्रमय प्रतिमा" हे चित्र प्रदर्शन  भरवत आहेत.

महाराष्ट्राची संस्कृती आणि परंपरा यावर आधारीत हे प्रदर्शन चित्ररसिकांसाठी कलाभवन , कापुरबावडी, ठाणे येथे, १ ते ९ मे २०१० पर्यंत खुले राहील. वेळ सकाळी ११ ते संध्याकाळी ७