भगवद्गीता आणि मनाचे श्लोक एक अनोखे पठण.

' भगवद्गीता आणि मनाचे श्लोक एक अनोखे पठण ' हा एक आगळा वेगळा कार्यक्रम, ६ मे २०१०,  गुरुवार, सायंकाळी ४ ते ५.३०, या वेळेत, महालक्ष्मी मंदिर, भुलाभाई डेसाई रोड, मुंबई येथे होणार आहे. गीताप्रेमीनी आपल्या मुलाबाळान्सह  या कार्यक्रमाला अवश्य हजेरी लावावी.

संपर्क

श्रीकृष्ण जोशी ०२२ २४३० ०८१७ / ९६१९८ २८१५७