मनोगत शुद्धिचिकित्सक !

मनोगत शुद्धिचिकित्सक नवीन खिडकीत उघडून मगच चुकीचे शब्द दाखवतो आणि त्याला पर्यायी शब्द देतो. जर ही सुविधा मजकूर लिहितानाच देता आली तर ?

अर्थात यासाठी प्रशासकांना नेमके काय करावे लागेल ह्याची मला काहीच कल्पना नाही, त्यामुळे ....

जमेल का हे ? त्यामुळे लिहित असतानाच शुद्धलेखनाचा चुका कळतील आणि सुधारता येतील.