अजय अतुल लाईव्ह

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो,

आपल्या सगळ्यांचेच आवडते संगीतकार अजय-अतुलयांचा भव्य कॉन्सर्ट अंधेरी, मुंबई येथे होतोय. या कार्यक्रमासाठी शहाजीराजे क्रीडा संकुल हे स्टेडीयम निवडण्यात आले असून या कार्यक्रमात अजय अतुलयांच्या बरोबर हरीहरन, शंकर महादेवन, स्वप्नील बांदोडकर, कुणाल गांजावाला, सोनाली कुलकर्णी, अमृता खानविलकर, वैशाली सामंत, आनंद शिंदे, योगिता गोडबोले, अमृता नातू आणि मकरंद अनासपुरे असे दिग्गज कलाकार सामिल होणार आहेत.

या कार्यक्रमाची तिकीटे मानबिंदू : अजय अतुल लाईव्ह या संकेतस्थळावर २०% सवलतीच्या किमतीत उपलब्ध आहेत! इथे तुम्हाला  ऑनलाईन बुकींग आणि  SMS Booking बुकींग असे दोन पर्याय उपलब्ध आहेत! पहिल्या पर्यायाअतंर्गत तुम्हाला क्रेडीट, डेबिट कार्डस, इंटरनेटबँकींग याद्वारे बुकिंग करता येते. दुसऱ्या पर्यायामध्ये तुम्ही फक्त नाव आणि मोबाईल नंबर वापरून बुकींग करता येते. अधिक माहितीसाठी मानबिंदू : अजय अतुल लाईव्ह या संकेतस्थळाला भेट द्यावी ही नम्र विनंती!

योगेश पितळे

९९६०२ ८१०५५