सस्नेह आमंत्रण - गझल सहयोगतर्फे गझल मुशायरा

सस्नेह आमंत्रण

अजय जोशी आणि भूषण कटककर (बेफिकीर) सादर करीत आहेत....
गझल सहयोगतर्फे....
गझल मुशायरा

" ऋतू गंधाळुनी गेले "

रविवार दिनांक २३ मे २०१० रोजी
विशाल सह्याद्री सदन, सदाशिव पेठ
, अभिनव कला महाविद्यालयाच्या मागे, हॉटेल विश्वची गल्ली, टिळक रोडजवळ, पुणे.
या ठिकाणी
सायंकाळी ६ ते ८ या वेळात
होणार आहे. त्याकरितां सर्वांना सस्नेह आमंत्रण!

विशेष उपस्थिती : सन्माननीय ज्येष्ठ शायर ईलाही जमादार

सहभागी गझलकार :
अनंत ढवळे
अरूण कटारे
समीर चव्हाण
अजय जोशी
भूषण कटककर (बेफिकीर)

नवीन परिचय : कैलास गायकवाड

टीप : गझल सहयोगच्या कार्यक्रमात सत्कार, भाषणे वगैरे औपचारिकता नसते.

पुन्हा एकदा सर्वांना सस्नेह आमंत्रण!