' भगवद्गीता आणि मनाचे श्लोक एक अनोखे पठण ' एक आगळा वेगळा कार्यक्रम.

' भगवद्गिता आणि मनाचे श्लोक एक अनोखे पठण ' हा एक आगला वेगळा कार्यक्रम सादर करण्यात येणार आहे. गीताप्रेमीनी आवर्जून पाहावा / ऐकावा असा हा कार्यक्रम आहे.

कधी?  रविवार दिनांक ०६ जून २०१०. सायंकाळी ५.०० ते ०७.००

कोठे?   सावरकर उद्यान, बोरीवली ( पश्चिम )

संपर्क   श्रीकृष्ण जोशी. ०२२ २४३० ०८१७ / ९६१९८ २८१५७