पडद्यामागचे आम्ही

प्रतापसिंह मोहितेपाटिल महोत्सव

आयोजित

थर्ड बेल एंटरटेनमेंट

प्रस्तुत

पडद्यामागचे आम्ही

(ज्येष्ठ कलाकार जोडीची मुलाखत)

दिनांक - १९ जून २०१०, शनिवार
वेळ - सायंकाळी ६  वा.
स्थळ - "हुतात्मा स्मृती मंदिर, सोलापूर"

-संकल्पना-

स्वप्नील रास्ते

-मुलाखत-

उदय टिकेकर

आरती अंकलीकर - टिकेकर

-मुलाखतकार-

भाऊ मराठे

प्रवेश मोफत
कार्यक्रमासाठी संपर्क - स्वप्नील रास्ते (९८२२४२६२५४)
"थर्ड बेल एंटरटेनमेंट"
"स्वप्नील रास्ते प्रॉडक्शन्स"