हरियाली भिन्डि

  • आर्धा वाटी काजू
  • ५ मिर्चि
  • मीठ ,हळद, तिख़ट
  • आले लसुण पेस्ट
  • ओले नारळ
  • कोथिम्बिर
  • १ टोमेटो
३० मिनिटे
चार

१.  एक जुडी पालक व एक टोमेटो  वेग वेग्ळ्या पातेल्यात थोडा वाफवून घ्यावा व मिक्सर मद्ये बारीक करून घ्या.(टोमेटो चि साले काढून घ्यावी)
२. दहा ते बारा काजू एक तास भिजत टाका व  मिक्सर मद्ये बारीक करून घ्या.
३. आर्धा किलो भेंडी उभी चीरून घ्या.
४. कढईत जीर्र फोडणी करा . त्यात वटलेले आले लसुण घालून भिंडी परतून घ्या व बाजूला कढून घ्या.
५. कढईत मिर्ची फोडणी करा व काजू पेस्ट परतून घ्या. वरून पलक टोमेटो पेस्ट टाका. ठोडे शीजल्या वर परतलेली भिंडी घाला.
६. चवी नु सार मीठ हळद तिखट घाला.
७. शीजून झाल्यावर कोथिंबिर व ओले नारळ घाला.


ही भाजी खायला रुचकर अ पौष्टिक आहे.
पालक व टोंमेटो वेग वेगळा शिजवून घ्यावा. कुकर मध्ये लावू नका, पालक काळा पडू नये म्हणून फक्त वफवून घ्या.

मैत्रिण