श्रावणमासी सरीवर सर

सकाळ मधुरांगण, पुणे

आयोजित

थर्ड बेल एंटरटेनमेंट

प्रस्तुत

श्रावणमासी सरीवर सर

(पाऊस गीतांवर आधारीत सुरेल मैफल)

दिनांक - १० जुलै २०१०, शनिवार
वेळ - दुपारी १२.३०  वा.
स्थळ - "रामकृष्ण मोरे सभागृह, पिंपरी"

-संकल्पना - दिग्दर्शन -

स्वप्नील रास्ते

- गायक कलाकार-

शशांक दिवेकर

स्वप्नजा वांगीकर - लेले

अश्विनी गोरे - देशपांडे

- नृत्य -

श्वेता आंबिकर

-निवेदन-

स्वप्नील रास्ते, प्रज्ञा रास्ते

प्रवेश मधुरांगण सदस्यांसाठी
कार्यक्रमासाठी संपर्क - स्वप्नील रास्ते (९८२२४२६२५४)
"थर्ड बेल एंटरटेनमेंट"
"स्वप्नील रास्ते प्रॉडक्शन्स"