मॅगीपोहे

  • मॅगी पॅकेट २
  • कांदा
  • कोथिंबिर
  • पोहे
  • तळण्यासाठी तेल
  • हिंग
  • मिरची
  • हळद
  • मोहरी
  • मीठ
१५ मिनिटे
५-६ जणांना

प्रथम मॅगी ही मसाला न टाकता शिजवून घ्यावी. दुसरया कढईत तेल तापत ठेवावे. नंतर कांदा, मिरचि, कोथिंबिर फोडणीला द्यावी.पोहे ५-६ मिनिटे धुवून भिजवावे. कढईत उकळले पाणी टाकावे. शिजवलेली मॅगी कढईत टाकून तिचा मसाला टाकावा. मग पाणी थोडेसे आटल्यावर पोहे टाकावे.वरून मीठ टाकावे. झाकण ठेवून सर्वे शिजू द्यावे. गरमागरम मॅगी पोहे खायला तयार असतात.

आपल्याला हवे तेवढे मॅगी पॅकेट आपण त्यात घेऊ शकतो.

मी स्वताः