तु अन तुझी नजर.....

तुझी मस्करी..... तुझं हसणं..... तुझ्या आठवणी

तुझं बोलणं..... तुझं लाजणं

तुझं चिडणं.....चिडवणं..... तुझंच रडणं

तुझं बोलावणं..... तुझं न बोलणं

तुझं चालणं..... तुझा रुसवा..... तुझंच ओरडणं

तू..... तुझी नजर

सगळ  मला पुन्हा अनुभवायचंय,

तुझ्या सोबत थोडं तरी मला ही जगायचंय.