ऑगस्ट १४ २०१०

डॉ. गं. ना. जोगळेकर तृतीय स्मृतिदिन

१४/०८/२०१० - सा. ६:००
१४/०८/२०१० - रा. ८:००

म. सा. प. चे माजी कार्याध्यक्ष
डॉ. गं. ना. जोगळेकर तृतीय स्मृतिदिन
आणि प्रा. रा. श्री. जोग स्मृतिपुरस्कार
वितरण कार्यक्र

ज्येष्ठ भाषाशास्त्रज्ञ, व्याकरणतज्ज्ञ
डॉ. कृ. श्री. अर्जुनवाडकर यांना
डॉ. गं. ना. जोगळेकर स्मृतिपुरस्कार
प्रदान करण्यात येईल.
तसेच
ज्येष्ठ अभ्यासक प्रा. डॉ. सुमन बेलवलकर यांना
'लीळाचरित्रातील समाजदर्शन' या ग्रंथ लेखनासाठी
प्रा. रा. श्री. जोग स्मृतिपुरस्कार
प्रदान करण्यात येईल.

हस्ते : प्रा. प्र. ल. गावडे
 ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ, पुणे

शनिवार, दि. १४ ऑगस्ट २०१०, सायं. वाजता.
स्थळ : म.सा.प.चे माधवराव पटवर्धन सभागृह

आपण अवश्य यावे, ही विनंती.

Post to Feed
Typing help hide