मराठी भावगीतांचे अंतरंग

डॉ. गं. ना. जोगळेकर तृतीय स्मृतिदिनाच्या निमित्ताने
विशेष कार्यक्रम

मराठी भावगीतांचे अंतरंग
(विवेचन व सादरीकरण)

सादरकर्त्या : डॉ. शोभा अभ्यंकर

सन्मानीय उपस्थिती : डॉ. विकास कशाळकर

सहभाग
स्वराली जोशी, श्रुती करंदीकर, मानिनी गुर्जर,
नीलिमा राडकर, अरूण गवई, कुमार करंदीकर

सोमवार, दि. १६ ऑगस्ट २०१०, सायं. वाजता

स्थळ
निवारा संस्थेचे सभागृह,
नवी पेठ, पुणे ३०

सर्वांना सस्नेह निमंत्रण