मराठीसाठी आम्ही वाट्टेल ते करु

मराठीसाठी  आम्ही   वाट्टेल ते करु

आम्ही जगलो तर जगू नाहीतर मरु.
मराठीसाठी  आम्ही   वाट्टेल ते करु.

या आमच्या मायबोलीला तिहलोकी नेऊ.
रक्तातील शेवटच्या ठेंबापर्यंत मराठीसाठी लढु.

लढता लढता मारू नाहीतर मरु.
मराठीसाठी  आम्ही   वाट्टेल ते करु.

जगाच्या नकाशावर मराठीला मानाचे स्थान मिळवून देऊ.
प्रंसगी आम्ही दुसऱ्याची मदत पण घेऊ.

जिंकू किंवा मरू
इंग्रजाच्या इंग्रजी भाषे विरुद्ध युद्ध आमचे सुरु.

महाराष्ट ही आमची आई.
मराठी आमची मायबोली.

मराठीचा प्रसार आम्ही जगभर करु.
मराठीसाठी  आम्ही   वाट्टेल ते करु.

जगाच्या कानाकोपरात आम्ही मराठीचा झेंडा गाडु.
मराठीच्या सौरक्षणासाठी आम्ही प्राणपणाने लढु.

आमच्या आयुष्याला मराठीच्या स्वाधीन करु.
मराठीसाठी  आम्ही   वाट्टेल ते करु.

                 जितेंद्र गावंडे (९९२२४७६२५०)