पुणे आणि मुंबई विकिभेट सस्नेह निमंत्रण
५:३० p.m., शनिवार, १८ सप्टेंबर २०१०
*स्थळ: कॉन्फ़रन्स रूम, तळमजला, वुमेन स्टडीज सेंटर, डॉ. आंबेडकर भवन पुणे विद्यापीठ पुणे. गूगल मॅप
पुणे भेटीस कोण कोण येत आहे?


मराठी विकिपीडिया आणि (इतर भाषांतीलही) सहप्रकल्पांच्या प्रगतीचा आढावा, भविष्यातील मार्गक्रमण, आणि लोकसहभाग वाढवण्याच्या दृष्टीने आपण 'विकिभेट">आगामी विकिभेटीचा बेत केला आहे. या निमित्ताने इतर विकिपीडियामित्रांशी समोरासमोर भेटण्याचा योग प्राप्त होईल. आपण या विकिभेटीत सहभागी व्हावे या सदिच्छेने मी आपणास हे निमंत्रण देत आहे. हे व्यक्तिगत आमंत्रण समजून अगत्याने येणे करावे ही नम्र विनंती.
तुमच्या उपस्थिती बद्दल विकिभेट">विकिभेट चर्चा पानावर किंवा दुवा क्र. १ येथे कळवा. शक्यतो तुमचे मोबाईल क्रमांकही द्या, म्हणजे बेतात काही बदल झाल्यास कळवणे सोपे जाईल.
या प्रकल्पात सक्रिय सहभाग घेऊन आपण सहकार्य करू इच्छित असाल, तर कृपया संबंधित विकिभेट">प्रकल्प पानास भेट देऊन अधिक माहिती घ्यावी, ही नम्र विनंती. पुन्हा एकदा धन्यवाद! ~~~~
- प्रतिसाद लिहिण्यासाठी येण्याची नोंद किंवा नावनोंदणी करावी.