सप्टेंबर १५ २०१०

भगवद्गीता एक अनोखे पठण एक आगळा वेगळा कार्यक्रम

१७/०९/२०१० - रा. ९:००
१७/०९/२०१० - रा. १०:००

" भगवद्गीता आणि मनाचे श्लोक एक अनोखे पठण एक आगळा वेगळा कार्यक्रम " हा कार्यक्रम खालील ठिकाणी होणार आहे. सर्व आबालवृद्ध गीताप्रेमी बन्धुभगिनीनी अवश्य उपस्थित राहावे.

स्थळ-----तळमजला, ब्राह्मण सेवा मंडळ, भवानी शंकर रोड, दादर ( पश्चिम ) मुंबई ४०००२८.

वेळ------रात्री ९.००, शुक्रवार, दिनांक १७ सप्टेंबर २०१०

सादरकर्ते-श्रीकृष्ण जोशी ०२२ २४३० ०८१७ / ९६१९८ २८१५७

Post to Feed
Typing help hide