संभाजी भिडे

संभाजी भिडे यांच्या विषयीच्या बातम्या अधून मधून वाचनात येतात. नुकतेच एका वाहिनीवर त्यांचे दर्शन झाले.  

'हिदू धर्म' हा त्यांचा आस्थेचा विषय असून त्यावरच ते बहुतांश वेळा पोटतिडिकीने बोलतात. पश्चिम महाराष्ट्रातील गावांमध्ये त्यांचा वावर असतो, असे बातम्यांवरुन वाटते.
कोणत्याही राजकीय पुढाऱ्यासोबत ते दिसत नाहीत. 'आधुनिक संत' असाही त्यांचा उल्लेख होत नाही. स्वातंत्र्यसैनिक म्हणूनही उल्लेख होत नाही. शुभ्र पांढऱ्या मिशा, शुभ्र गांधी टोपी, सदरा व धोतर, किमानपक्षी सत्तरी ओलांडलेले असे सर्वसाधारण वर्णन करता येईल. सर्वसामांन्यांच्या गर्दीतच ते दिसतात. 'शिवप्रतिष्ठानचे संस्थापक' असा उल्लेख काही वेळा वाचला.  
हे गृहस्थ कोण ?
त्यांचा पूर्वेतिहास काय ?