ऑक्टोबर २२ २०१०

भगवद्गीता संथा वर्ग

०६/११/२०१० - प. ४:०६

समर्थ व्यायाम मंदिर, दादर ( पष्चिम ) येथे, ३ जानेवारी २००९ रोजी सुरू झालेला भगवद्गीता विनामोबदला संथा वर्ग ३१ ऑक्टोबर २०१० रोजी संपत आहे. या वेळेत संपूर्ण १८ अध्यायांची संथापूर्ण होईल.

नवीन सत्र शनिवार दि. ६ नोव्हेंबर २०१० रोजी सायंकाळी ४ .०० ते ५ .३० सुरू होईल. आबालवृद्ध बंधुभगिनीनी अवश्य लाभ घ्यावा.

संपर्क

श्रीकृष्ण जोशी. ०२२ २४३० ०८१७ / ९६१९८ २८१५७

Post to Feedसंथा वर्ग

Typing help hide