फिश करी.

  • १. नारळ १/२
  • २. लसुण ३-४ पाकळी.
  • ३. आले थोडेसे.
  • ४. चिंच थोडीशी.
  • ५. गरम मसाला.
  • ६. लाल तीखट
  • ७. मीठ चवीप्रामाणे.
१५ मिनिटे

प्रथम नारळ,आले,लसूण व गरम पाण्यात भिजवलेली चिंच,थोडेसे पाणी घालून,मिक्सर
मधून वाटून घेणे.
कढई मध्ये थोडेसे तेल घालून मग त्यात वरील वाटलेला
मासाला, चवी नुसार मीठ,तिखट,गरम मसाला व हळद घालून छान उकळी आल्यावर त्यात
मासे हलकेच सोडावे.२-३ मी शिजवावे.

मासे जास्ती वेळ शिजवू नयेत.