ऑगस्ट १५ २०११

मनोगतास आठव्या वर्धापनदिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा!

मनोगतास आठव्या वर्धापनदिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा!

मनोगत निर्माण झाले आणि मराठीच्या प्रच्छन्न अभिव्यक्तीकरता, त्वरित प्रतिसादानुकूल संकेतस्थळ उदयास आले. इतकी वर्षे ते सुरळित चालले आणि मराठीच्या मानसास महाजालावर अभिव्यक्तीचे एक सुरेख व्यासपीठ मिळाले.

त्याच्या आठव्या वर्धापनदिनानिमित्त, चालक, मालक, प्रशासक, नेमस्तक, वाचक, लेखक व हितचिंतक इत्यादी सर्व संबंधितांचे मनःपूर्वक अभिनंदन, तसेच सगळ्यांना माझ्या हार्दिक शुभेच्छा!

हे संस्थळ असेच कलेकलेने वाढते राहो आणि प्रगल्भ होत राहो, हीच प्रार्थना!

Post to Feed

माझ्याही शुभेच्छा!
माझ्याही शुभेच्छा; पण ...
मराठीच्या प्रच्छन्न अभिव्यक्तीकरता म्हणजे काय?
शुभेच्छा

Typing help hide