ऑगस्ट १९ २०११

मराठीचे अध्यापनः नवी आव्हाने

२१/०८/२०११ - स. ९:३०
२१/०८/२०११ - दु. १२:००

डॉ. गं. ना. जोगळेकर  स्मृतिदिनाच्या निमित्ताने परिसंवाद

विषयः 'मराठीचे अध्यापनः नवी आव्हाने'

अध्यक्षः डॉ. न. म. जोशी 

वक्तेः डॉ. मनोहर जाधव, डॉ. श्यामा घोणसे, सुमेधा चिथडे

रविवार, दि. २१ ऑगस्ट २००१, सकाळी  ९:३० वाजता

स्थळः महाराष्ट्र साहित्य परिषदेचे माधवराव पटवर्धन सभागृह,  पुणे ३०

Post to Feedडॉ न म जोश्यांचे मराठी अध्यापन
उदासीनता, अज्ञान आणि अभिनिवेश या तीन गोष्टी सोडल्या तर ...

Typing help hide