सप्टेंबर १२ २०११

दिवाळी अंक २०११

नमस्कार,

अंक रद्द होत असतानाच काही सदस्यांनी अंकसमितीमध्ये सहभागाची तयारी दर्शविल्यामुळे ह्यावर्षीही दिवाळी अंक काढण्यासाठी अंकसमिती सज्ज झाली आहे. दिवाळी अंकाची गेल्या चार वर्षांची परंपरा खंडित होणार नाही ही आनंदाची बाब आहे. तेव्हा सदस्यहो, दिवाळी अंकामध्ये समाविष्ट करण्यासाठी तुमचे उत्तमोत्तम लेखन जरूर पाठवा.

अंकसमिती सदस्य ह्याप्रमाणे -
संपादन -          चैतन्य म्हसकर, विनायक गोरे, हर्षल भडकमकर, मृदुला गोरे, चक्रपाणि चिटणिस, वरदा वैद्य
मुद्रितशोधन -   विनायक गोरे, चैतन्य म्हसकर, हर्षल भडकमकर, मृदुला गोरे, चक्रपाणि चिटणिस, वरदा वैद्य, मिलिंद फणसे,     अदिती साठे
तंत्र व मांडणी - चित्तरंजन भट, भूषण करमरकर, चैतन्य म्हसकर
पडद्यामागील सुसूत्रता - सोनाली जोशी, चैतन्य म्हसकर, हर्षल भडकमकर

आणखी सदस्यांना अंकसमितीमध्ये सहभागी होण्याची इच्छा असल्यास दिवाळीमनोगताशी अवश्य संपर्क साधा.

लेखन पाठवण्यासंबंधी माहितीसाठी कृपया  दुवा क्र. १ हा दुवा पाहावा.

तुमच्या उत्तमोत्त लेखनाची अंकसमिती वाट पाहात आहे. तेव्हा लागा तयारीला !!Post to Feedमनापासून शुभेच्छा.

Typing help hide