तिळाचे लाडू

  • तीळ २ वाटी
  • १ टी स्पून तुप
  • १ वाटी पंढरपुरी डाळे
  • १ वाटी शेंगदाने
  • अर्धी वाटी कीसलेले गूळ
  • वेलची पुड.
२० मिनिटे
२/३ वेळेस खाउ शकतात

कृतीः- तीळ शेंगदाणे वेगवेगळे भाजून घ्या‌. डाळे शेंगदाणे तिळाचे कूट करून घ्या. कूट करून परातीत वरील सर्व साहित्य घेऊन चांगले मिक्स करा̱. गरजेनुसार पातळ तूप मिक्स करा. लाडू वळवून घ्या.

तुमच्या आवडीनुसार तुम्ही त्यात चारोळ्या , सुका मेवा पण टाकू शकता.

तीळ जास्त करून कोणी खात नाही अशे वेगळे पदार्थ केले तर मुलेही आवडीने खातात.

सखी