ढेसे ची भाजी

• ढेसे पाव किलो
• तेल १/२ वाटी
• २ कांदे बारीक चिरून
• कारळ्याचे कुट १/२ वाटी
• शेंगदाण्याचे कुट १/२ वाटी
• १ चमचा तिखट
• मीठ चवीनुसार
३० मिनिटे
चार माणसे

Photo: ढेसे

हा भाजीचा प्रकार आहे. माठाची मोठी जात असते. त्याचे मधले खोड जाड असते. हे खोड म्हणजेच ठेसे. ह्या ढेस्याची भाजी अप्रतिम लागते. लाल व हिरवे असे दोन प्रकार असतात ह्याच्यात.

ढेश्याचे २-३ इंचाचे तुकडे करून ते मधून चिरून घ्यावे
कढईमध्ये तेल तापवून त्यात कांदा गुलाबी होई पर्यंत परतावा
त्यात चिरलेले ढेसे टाकून परतून घ्यावे
मग कारळ्याचे कुट, शेंगदाण्याचे कुट, तिखट, मीठ टाकावे गरजेनुसार पाणी टाकावे आणि शिजू द्यावे

झाली भाजी तयार.

Photo: ढेसे ची भाजी

साहित्य

ढेसे पाव किलो

तेल १/२ वाटी

२ कांदे बारीक चिरून

कारळ्याचे कुट १/२ वाटी

शेंगदाण्याचे कुट १/२ वाटी

१ चमचा तिखट

मीठ चवीनुसार

ढेश्याचे २-३ इंचाचे तुकडे करून ते मधून चिरून घ्यावे

कढईमध्ये तेल तापवून त्यात कांदा गुलाबी होई पर्यंत परतावा

त्यात चिरलेले ढेसे टाकून परतून घ्यावे

मग कारळ्याचे कुट, शेंगदाण्याचे कुट, तिखट, मीठ टाकावे गरजेनुसार पाणी टाकावे आणि शिजू द्यावे

झाली भाजी तयार

टीप : ढेसे शिजावयास वेळ लागतो त्यासाठी चिरलेले ढेसे कुकरमधून ४ शिट्या काढून घ्यावेत

ढेसे शिजावयास वेळ लागतो त्यासाठी चिरलेले ढेसे कुकरमधून ४ शिट्या काढून घ्यावेत

आई