नवे शब्दकोडे कसे द्यायचे?

मनोगतावर नवे शब्दकोडे द्यायचे असल्यास ते कसे द्यावे याबद्दल कोणी तपशिलवार सांगू शकेल का? जसे की -

  • शब्दकोड्याचा चौकोन त्यातील आकड्यांसकट कसा कळवायचा?
  • शब्दकोड्यासाठी पूर्वनियोजित असे कुठले निकष आहेत का? इत्यादी.