ऑक्टोबर २८ २०१३

मनोगतावरील अक्षरचिन्हांचे विस्थापन : एक नवी समस्या

अलीकडे फायरफॉक्सच्या नव्या आवृत्तीनंतर मनोगतावर दिसणाऱ्या मराठी अक्षरांच्या काही चिन्हांचे विस्थापन झाल्याचे दिसत आहे. त्यासंबंधाने चाललेले प्रयत्न, अडचणी, सुचवणी येथे मांडण्यात याव्यात.

इतरत्र ह्या अनुषंगाने झालेल्या चर्चेतील काही प्रतिसाद ह्या चर्चाविषयाकडे वळवलेले आहेत, ह्याची कृपया नोंद घ्यावी.

Post to Feed

'विनंती' ह्या शब्दातला अनुस्वार
नेमके काय बघायचे ते कळले नाही.
विनंती
अनुस्वार कोठल्या अक्षरावर दिसत आहे?
अनुस्वार
'वि'वर
माझ्याही
हे असे कोठे, कधीपासून होत आहे?
कोठे, कधीपासून इत्यादी व निरीक्षण
विन्डोज एक्सपी/फाफॉ
सहज शक्य असल्यास कृपया हे करून सांगावे
ठळक, मंगल फाँट
हे 'मंगल' अक्षरवळण वाटत नाही
"हे 'मंगल' अक्षरवळण वाटत नाही "
मनोगतावर हे द्राविडी प्राणायामाने शक्य आहे
अनुस्वार, रफार
कारण
मला बरोबर दिसत आहे..
स्क्रीनशॉट द्या
स्क्रीनशॉट
चाचण्या चालू आहेत
द्राविडी प्राणायाम, रिकामपणचे उद्योग :)
मिलिंद व प्रशासक
'र' ची (ला) बाधा?
बाधा
हलंतयुक्त
आणखी एक क्लू
आणखी थोडे
आता मनोगताचे पान ताजेतवाने करून पाहावे.
तसेच
समस्या काय असावी त्याचा (थोडा) अंदाज आलेला आहे.
मीराताई
मराठीप्रेमी
प्रश्न दिसण्याचाच आहे असण्याचा नाही.
मराठीप्रेमी, तुमच्या संगणकाची मांडणी
डेस्कटॉप वर
एक्सपीवर आणि लिनक्सवर ही समस्या
एक्सपी आणि आय ई
आता ठीक दिसत आहे.
उबुन्टूत क्रोमवरही हीच समस्या
उत्तम माहिती
आता काही फरक पडला आहे का?
हो, पडला
विनंती
विनंती आता नीट दिसते आहे
अभिनंदन
अर्ध्या र ची समस्या कोठे येते?
अर्धा र
तपासणी
वाऱ्याने
ठळक
कोणते?
हे पहा
पाहिले
तेच
हे पहा

Typing help hide