पणतीचा उजेड - अंधाराची हार
लक्ष्मी - सरस्वती पूजन - नैतिकतेचा आधार
वात्सल्याने औक्षण - नात्यांचा घट्ट परिवार
फटाक्यांची आतषबाजी - आनंदाची बहार
हा दिवाळीच सण ठरो - आपणाला सुखसमृद्धीचे आगार....!!!
सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा...
उद्धव कराड आणि परिवार.