डिसेंबर १० २०१३

भगवद्गीता आणि मनाचे श्लोक

१३/१२/२०१३ - सा. ६:००
१३/१२/२०१३ - सा. ७:३०
" श्रीमद्भगवद्गीता आणि मनाचे श्लोक,  एक अनोखा, आगवेगळा कार्यक्रम " हा कार्यक्रम गीताजयंतीनिमित्त सादर केला जाणार आहे.  आबा लवृद्ध, बंधुभगिनीनी अवश्य लाभ घ्यावा.
सादरकर्ते---श्रीं.नरिमन जोशी, श्रीकृष्णजोशी.
स्थळ-------श्रीस्वामी समर्थ मठ, नेहरू नगर, कुर्ला ( पूर्व )
वेळ---------रविवार,१३ डिसेंबर २०१३, सायंकाळी ०६ . ०० ते ०७ .३०
संपर्क------०२२ २४३० ०८१७ /  ९६१९८ २८१५७ / ९८६९१ ४२०५५

Post to Feed
Typing help hide