बाबा रे...

प्रतीक्षा तुझी
आलास
राहिलास
स्वेच्छया
वर्तू लागलास
उत्पात तुझा
पाहवेना
साहवेना
म्हणूनच
घरोघरी
प्रार्थना
उतू नको
मातू नको ...
सर्वेऽपी
सुखिनः सन्तू॥