ऑगस्ट ११ २०१४

डॉ. गं. ना. जोगळेकर स्मृती पुरस्कार २०१४

१४/०८/२०१४ - सा. ६:३०
१४/०८/२०१४ - रा. ८:००

ज्येष्ठ समीक्षक डॉ. के. रं. शिरवाडकर  यांना
यंदाचा डॉ. गं. ना. जोगळेकर स्मृती पुरस्कार
डॉ. प्र. ल. गावडे यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे.

गुरुवार, १४ ऑगस्ट २०१४, सायं ६:३० वाजता
म. सा. प. चे माधवराव पटवर्धन सभागृह.

Post to Feed




Typing help hide