रंग

मला 'कुसुंबी' कलर म्हणजे नक्की कसा ते माहिती नाही.

तसेच किरमिजी कलर म्हणजे काय? 
विशेषतः जुन्या मराठी कथां मध्ये असे उल्लेख आढळतात...
तसेच 'मॅजिंटा' बद्दलही मला संभ्रम असतो.
मनोगतींच्या अशा इतरही काही संभ्रमांचे (आणि निराकरणांचे) स्वागत!