आयुष्यात...

आयुष्यात...

असू दे छोटेसे वादळ
नको हा मंद वारा

असू दे हलकासा भोवरा
नको हा संथ किनारा

असू दे चंद्रप्रकाश हा
नको हा अंधुकसा तारा

नसू दे संयमाचा पहारा
हलकेच दे नजरेचा इशारा

राजेंद्र देवी