हेच बरं!

काय आणतात मेघ?
पाणी?
आठवणी?...
पुढे घडणारी कहाणी?
की नुसतीच हुलकावणी?
??
आपण फक्त वाट बघावी निमूटपणे.
हेच बरं!

(जयन्ता५२)