महत्त्वाची मीटिंग घरी जायच्या वेळेसच कशी निघते ?

गंमत  म्हणून एक प्रश्न  विचारू इच्छितो. खूप जणांकडून ऐकले आहे व अल्प प्रमाणात स्वानुभवही आहे....
...  नऊ ते पाच अशी दिवसाची ड्यूटी असेल तर सकाळपासून सायंकाळपर्यंत माणूस काम करतो. सायंकाळी त्याची घरी जायची मानसिकता तयार होते. नेमक्या याच वेळेला साहेबांकडून  महत्त्वाच्या मीटिंगसाठी बोलावणे येते. घरी पोचायला उशीर होतो.  'सकाळीच बोलायला काय जाते साहेबांचे ? अशी किंवा तत्सम प्रतिक्रिया उमटते.

साहेबांची मीटिंग नेमकी सायंकाळीच का निघते ?
कोणाकोणाचे काय अनुभव आहेत   ?