भीती

भीती वाटते आता खरेपण पुढे आणायाला 

विश्वासांची मने पुन्हा प्रयत्नासीस आणायला

निमॅळ, श्रद्धा आणि प्रेमाच्या कथा

निष्फळ वाटतात आता जगासमोर मांडायला

खोट्याचीच हस्ती सारी.........

प्राण मोकळा शरीरातुनी आवडतो काढायाला

किती कसोट्या आणि  परीक्षा खरेपणाच्या

पण खोटार्ड्या शब्दांवरच मांडतो संसार मर्यादाचा

भीती वटते आता खरेपन पुढे आणायला.....

प्रेमाची माणसे,  श्वासांणी जोडायला

मायेची सावली , पदराने पांघरायला

संस्कराचे मोती , वेचून ठेवायला

घराची रीत , खरेपनाणे जपायला.......

कारन मतलबी मानसांना मीळतो , न्याय या जगात जगायला

सवय उध्वस्त करन्याची न्यारी

आणि म्हनुनच वाटते खोट्यातच खरेपणांचा अर्थे खरा.....

भीती वाटते आता खरेपण पुढे आणायला....

श्वेता वासणीक,

अकोला.