फेब्रुवारी २३ २०१७

टिचकीसरशी शब्दकोडे ५८

ह्यासोबत
टिचकीसरशी शब्दकोडे ५८
शब्दकोडे
  • सूचना :
  • आडवे शब्द डावीकडून उजवीकडे तर उभे शब्द वरून खाली लिहावयाचे आहेत.
  • शब्द कधीही जाड ठळक रेघ ओलांडत नाहीत.
  • शब्दकोडे  येथल्या येथे सोडवता / तपासता येईल. एकेका चौकोनावर टिचकी मारून तेथे अक्षरे लिहावी आणि इतर चौकोनांवर जावे.
  • शब्दकोडे सोडवण्यासाठी शुभेच्छा!
शोधसूत्रे :
आडवे शब्दउभे शब्द
नंतर लांब गेल्यावर कुवत कळेल. (४)
१२मला मध्येच गर्व झाला तर मेंदू मिळेल. (३)
२१हा कलाविष्कार कला नाही. ()
२४काकडीचे एक टोक कापलेस तर ती तुझी (२)
३२सशर्त वेदनेने केलेला अंदाज (४)
४१हे तेज सहसा येत नाही,  ते जाते. ()
४३काना,  मात्रा,  इकार,  उकार इत्यादि नसलेले व्यसन (३)
पर्वताला मधल्या स्वरासह माळ घातलीस तर मुंबई किंवा दिल्लीत पोहोचशील. (५)

यमकाशी यमक जुळे
आधार पुरावाही मिळे()
धुळीला सप्तमीचा प्रत्यय लावल्यास ती चमकू लागेल. ()
मुलीस हाक मारून दिशा बदलण्यास सांगणे केसांस बंधनकारक ()
२३तुझे नसलेले लबाडीने ओढून घे.  ही लहर आहे,  मजाही आहे. ()
३४हा राजकारणात असतो,  युद्धात असतो आणि स्वयंपाकातही असतो. (२)

Post to Feedउत्तर
उत्तर
उत्तर
उत्तर
शंकानिरसन
उत्तर
उत्तरे 'पाहावी'
धन्यवाद
अगवळ

Typing help hide