ऑगस्ट १५ २०१७

ती सध्या काय करते ?

ऐका ! ती सध्या काय करते 
उठल्या उठल्या वाय- फाय ते 
सकाळ पासून खाय खाय ते 
तिखट खाऊन हाय हाय करते 
बिल आले की नाय नाय करते 
रोज नव्या मित्राला 'हाय' ते 
संध्याकाळी त्याला 'बाय' ते 
रोज नवा ड्रेस 'ट्राय' ते 
य लपावे म्ह्णून 'डाय' ते 
खोटं खोटंच 'शाय' ते 
दुसऱ्याचा भेजा 'फ्राय' ते 
स्वतः मस्त 'एन्जॉय' ते     
तीच जाणे कसे काय ते 
कळलं ? ती सध्या काय करते ?

------ बाळ ठोम्बरे

Post to Feed


Typing help hide