सप्टेंबर २०१७

शुद्धिचिकित्सक वापरताना येणाऱ्या काही अडचणी

फायरफॉक्सच्या नव्या आवृत्तीत शुद्धिचिकित्सक वापरताना काही अडचणी येत आहेत असे निदर्शनास आलेले आहे. ह्यावर उपाय शोधण्याचे काम सुरू आहे.

उपाय सापडेपर्यंत शुद्धिचिकित्सेसाठी कृपया गूगल क्रोमचा वापर करावा, असे सुचवावेसे वाटते.

गूगल क्रोम न्याहाळकात अशी अडचण आलेली दिसली नाही. 

होणाऱ्या गैरसोयीबद्दल कृपया क्षमा करावी.

Post to Feed

अडचण दूर झाल्यासारखी दिसत आहे.
शुद्धिचिकित्सकाची खिडकी निकामी झाल्यासारखी

Typing help hide