जानेवारी २६ २०१९

रोहिणी गोडबोले यांना पद्मश्री

मी २००८ च्या मनोगताच्या दिवाळी अंकात ज्यांची मुलाखत घेतली होती त्या प्रा. रोहिणी गोडबोले यांना भारत सरकारने आज पद्मश्रीने सन्मानित केले. त्यांचे हार्दिक अभिनंदन!!!  प्रा. गोडबोले ह्या बंगलोरच्या इंडियन इंस्टिट्यूट अॉफ सायन्स येथे ज्येष्ठ शास्त्रज्ञ आहेत. उच्च ऊर्जा भौतिकी हा त्यांच्या संशोधनाचा विषय आहे. त्यांच्याबद्दल अधिक माहिती मनोगताच्या २00८ च्या दिवाळी अंकात वाचता येईल.  

Post to Feedसहज विचारणा ...कोणी नातलग?
नातलग
धन्यवाद

Typing help hide