मे २८ २००६

हे शब्द असे लिहा ( आ - इ )

ह्यासोबत
आद्यप्रवर्तक
आम्रवृक्ष
आलोचना
आसक्ती (क्ति)
आधारभूत
आम्लपित्त
आल्हाद
आसन्नमरण
आधारित
आयव्यय
आल्हादित
आसावरी
आधिक्य
आयुक्त
आवई
आसुरी
आधिदैविक
आयुध
आवर्जून
आसू
आधिपत्य
आयुर्विमा
आवर्तन
आसूड
आधिभौतिक
आयुरारोग्य
आवर्ती
आस्तिक
आधुनिक
आयुर्वेद
आवली (लि)
आस्तिक्यवाद
आधुनिकीकरण
आयुष्मान
आवश्यक
आस्थापित
आध्यात्मिक
आयुष्य
आवाहन
आस्था
आनंदकंद
आरक्त
आवाळू
आस्थेवाईक
आनंदित
आरती
आविर्भाव
आस्वाद
आनंदी
आरंभ
आविष्कार
आहारशास्त्र
आनुकूल्य
आरशी
आविष्कृत
आहिताग्नी (ग्नि)
आनुवंशिक
आरक्षित
आवृत
आहुती (ति)
आनुषंगिक
आराध्यदैवत
आवृत्ती (त्ति)
आहेर (अहेर)
आन्हिक
आरामकक्ष
आवेदन
आळशी
आपखुषी
आरामखुर्ची
आव्हान
आळीपाळीने
आपंगिता
आरामशीर
आशंका
आक्षिप्त
आपत्ती (त्ति)
आरूढ
आशंकित
आक्षेप
आपद्धर्म
आरोग्य
आशाळभूत
आक्षेपक
आपमतलबी
आरोपित
आशीर्वचन
आक्षेपार्ह
आपुलकी
आरोपी
आशीर्वाद
आज्ञार्थ
आपोशन
आर्जवी
आशुतोष
आज्ञाधारक
(आपोष्णी)
आर्थिक
आश्चर्यचकित
आज्ञांकित
आबादानी
आर्द्रता
आश्रमवासी

आबालवृद्ध
आर्द्रा
आश्रयदाता

आमटी
आर्यावर्त
आश्रित
इकडून
आमंत्रण
आलंकारिक
आश्लेषा
इकडेतिकडे
आमंत्रित
आलस्य
आश्वासन
इंगळी
आमांश
आलापिनी
आश्वासित
इंगित
आमराई
आलिंगन
आश्विनी
इंग्रजी (इंग्लिश)
आमिष
आलिशान
आषाढी
इच्छा
आमूलाग्र
आलोकित
आसक्त
इच्छापूर्ती (र्ति)

Post to Feedइच्छा की ईच्छा ?
नाही
तज्ज्ञ की तज्ञ
इथे पाहा.
तज्ज्ञ की तज्ञ
काही प्रश्न
आवाळू
अश्विन/आश्विन वगैरे
अहेर/आहेर
दोन्ही बरोबर

Typing help hide