मे ३१ २००६

हे शब्द असे लिहा ( ए - क )

ह्यासोबत
एरंडेल
ओघळ
औदार्य
कंठशोष
एवंच
ओजस्वी
औदासीन्य
कठीण
एवढा
ओजस्विता
औदुंबर
कंठी
एवीतेवी
ओंजळ
औद्योगिक
कडकडीत
एव्हाना
ओझेकरी
औद्योगिकीकरण
कडकी

ओटी
औद्योगीकरण
कडबू

ओठंगणे
औद्धत्य
कडबोळे
ऐकमत्य
ओढघस्त (ओढगस्त)
औपचारिक
कंडी
ऐकीव
ओढणी
और्ध्वदेहिक
कडू
ऐक्य
ओढून ताणून
औरस
कंडू
ऐच्छिक
ओंडका
औषध
कडेकोट
ऐटबाज
ओतप्रोत
औषधी
कडेलोट
ऐतखाऊ
ओतीव
औषधोपचार
कडोसरी
ऐतिहासिक
ओथंबणे
औष्णिक
कढई
ऐदी
ओंबी
औक्षण
कणिका
ऐंद्रिय
ओवरी
औक्षवंत
कणी
ऐपत
ओवाळणी

कणीक
ऐरण
ओवी

कणीस
ऐरावत
ओलवाहू
कंकणाकृती (ति)
कण्हेर
ऐलतीर
ओलाचिंब
कंगवा
कथकली (कथ्थकली)
ऐलपैल
ओलांडणे
कचकचीत
कथनीय
ऐवज
ओसंडणे
कचेरी
कथित
ऐश्वर्य
ओसरी
कचोरी
कथील
ऐसपैस
ओसाडी
कच्छपी लागणे
कथेकरी
ऐहिक
ओहटी (ओहोटी)
कच्छी
कंदमूळ

ओहोळ (ओहळ)
कंजूष (कंजूस, कंजूश)
कदाचित

ओळंबा
कंटाळवाणा
कदापि (अव्यय)
ओका

कटिबंध
कंदील
ओ का ठो

कटिबद्ध
कद्रू
ओंकार
औचित्य
कटिसूत्र
कधीकधी
ओकारी
औजार (अवजार)
कटिस्नान
कधीकाळी
ओंकारेश्वर
औट
कटू (टु)
कनिष्ठ
ओक्साबोक्शी
औत
कटुसत्य
कन्याकुमारी
ओंगळ
औत्सुक्य
कंठमणी (णि)
कन्हैय्या (कन्हय्या)

Post to Feedऔद्योगीकरण
चूक!

Typing help hide