जून २००६

हे शब्द असे लिहा ( गो - च )

ह्यासोबत
गोपुर
ग्लानी (नि)
घळघळीत
चकाकी
गोमाशी
ग्लास
घाऊक
चकित
गोमुख
ग्लोब
घातकी
चक्काचूर
गोरगरीब
ग्वाही
घातुक
चक्रपाणी (णि)
गोरजमुहूर्त

घामाघूम
चक्रवर्ती
गोऱ्हा

घायकूत
चक्रव्यूह
गोलंदाज
घंगाळ
घासाघीस
चक्रांकित
गोवरी
घटसर्प
घुंगट
चक्रीदार
गोवर्धन
घटस्थापना
घुंगरू
चक्रीवादळ
गोविंद
घटस्फोट
घुंगुरवाळा
चंगळ
गोशा (गोषा)
घंटा
घुबड
चंगीभंगी
गोषवारा
घटिका
घुमट
चंचल (चंचळ)
गोष्टीवेल्हाळ
घटित
घूस
चंची
गोसावी
घडणावळ
घृणा
चंचुप्रवेश
गोळाबेरीज
घडवंची
घृष्णेश्वर
चंचू (चु)
गोळीबार
घडीव
घेणेकरी
चटई
गौडबंगाल
घडोघडी (घडीघडी)
घेरी
चटचटीत
गौप्यस्फोट
घननीळ
घेवारी
चटणी
गौरी
घनमूळ (घनमूल)
घोकंपट्टी
चटपटीत
गौरीशंकर
घनश्याम
घोकीव
चट्टामट्टा
गौरीहर
घनांधकार
घोंगडी
चंडकिरण
प्रथित
घनिष्ठ
घोंगावणे
चंडांशू (शु)
ग्रंथकर्ता
घनीभूत
घोटीव
चंडिका (चंडी)
ग्रंथी (थि)
घमेंड
घोडचूक
चंडोल
ग्रहणीय
घरकूल
घोडेस्वार
चढउतार
ग्रहस्थिती (ति)
घरगुती
घोषवाक्य
चढाई
ग्रहानुकूलता
घरंदाज
घोषणा
चढाऊ
ग्रांथिक
घरधनी
घोषित
चतुर
ग्रामण्य
घरपट्टी
घ्राणेंद्रिय
चतुरस्र
ग्रामीण
घरफोडी

चतुराई
ग्राम्य
घरभरणी

चतुरानन
ग्राह्य
घर्षण
चकचकीत
चतुष्कोण
ग्रीष्म
घवघवीत
चकती
चतुर्थी
ग्रीष्मर्तू  (र्तु)
घसघशीत
चकली
चतुर्भुज

Post to Feed
Typing help hide