हमको दीवाना कर गये !!

नमस्कार,


कालच "हमको दीवाना कर गये " हा नवा चित्रपट पहिला. पण त्यात जसा शेवट केला आहे तसा माझ्या आयुष्यात होउ शकत नाही.


खरच प्रेम कसं असतं ?


तुमचं आणि आमचं खरंच सेम असतं ???? 


प्रेम एकदाच करावं? प्रेम परत होऊ शकत नाही का? जर हे झालं तर त्यात  काही गुन्हा आहे का ? जोपर्यंत मी माझ्या पहिल्या प्रेमात काहिही कमतरता ठेवत नाही तोपर्यंत मी स्वतःला त्रास करुन घेऊ का?


असे एक ना हजारो प्रश्न पडले आहेत मला !!


सांगू का तुम्हाला ? घ्याल ऐकुन शांतपणे माझं???


आपला


अनुप्रित.......